असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण
संगमनेर | अनंत पांगारकर
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांसाठी गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये अखेर गट आणि गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आल्यानंतर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या संगमनेर मधील दहा गटासाठी जाहीर करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे :-
समनापुर गट : सर्वसाधारण महिला
तळेगाव गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग
आश्वी बुद्रुक गट : अनुसूचित जमाती महिला
जोर्वे गट : सर्वसाधारण
संगमनेर खुर्द गट : सर्वसाधारण
घुलेवाडी गट : अनुसूचित जाती महिला
धांदरफळ बुद्रुक गट : सर्वसाधारण महिला
चंदनापुरी गट : सर्वसाधारण महिला
साकुर गट : सर्वसाधारण
बोटा गट : सर्वसाधारण
संगमनेर पंचायत समिती गणासाठी तहसील कार्यालयात संस्कार धोत्रे या सात वर्षीय
मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
संगमनेर तालुक्यातील पंचायत समितीच्या वीस गणासाठीचे आरक्षण पुढीलप्रमाणे :-
निमोण गण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
समनापुर गण : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तळेगाव गण : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
कोकणगाव गण : सर्वसाधारण
आश्वी बुद्रुक गण : सर्वसाधारण
आश्वी खुर्द गण : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जोर्वे गण : अनुसूचित जाती महिला
अंभोरे गण : अनुसूचित जमाती महिला
वडगाव पान गण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
संगमनेर खुर्द गण : सर्वसाधारण
घुलेवाडी गण : अनुसूचित जाती
गुंजाळवाडी गण : सर्वसाधारण महिला
राजापूर गण : सर्वसाधारण महिला
धांदरफळ बुद्रुक गण : सर्वसाधारण
चंदनापुरी गण : सर्वसाधारण महिला
पेमगिरी गण : सर्वसाधारण महिला
वरवंडी गण : सर्वसाधारण
साकुर गण : अनुसूचित जमाती
खंदरमाळवाडी गण : सर्वसाधारण
आणि बोटा गण : सर्वसाधारण महिला




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा