महाराष्ट्र द्रोही राज्यपाल गो बॅक दिल्ली


 

महाराष्ट्र द्रोही राज्यपाल गो बॅक दिल्ली

संगमनेरात युवा सेनेची स्वाक्षरी मोहीम


संगमनेर

हिंदुमध्ये फुट पाडणाऱ्या, मराठी माणसाचा सतत अपमान करणाऱ्या राज्यपालांना केंद्राने परत बोलावून घ्यावं यासाठी संगमनेर युवासेनेच्या वतिने "स्वाक्षरी मोहीम" राबवण्यात आली.



महाराष्ट्रद्रोही राज्यपाल कोशारी यांचा जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी नागपुर संपर्क प्रमुख नरेश माळवे, संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब हासे, कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना शहरप्रमुख अमोल डुकरे, प्रथमेश बेल्हेकर, युवासेना तालुका प्रमुख राजु सातपुते, उपशहरप्रमुख ईम्तायज शेख, वेणुगोपाल लाहोटी, फैसल सय्यद, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सचिन साळवे, वैभव अंभग, अजिज मोमीन, अक्षय गाडे, दिनेश पारवे, प्रशांत खजुरे, संभव लोढा, गणेश वलवे, नारायण पवार, भारत शिंदे, अभिषेक साबळे, संगमनेर शिवसेना, युवासेना पदाधिकारी व  शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमनेरात 1 कोटी 43 लाखांचा स्पिरीट साठा जप्त

असे आहे संगमनेर तालुक्यातील गट आणि गणांचे आरक्षण

व्यावसायिकाला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन वर्षाची शिक्षा

पंतप्रधान मोदींनी आपल्या विचारातून देशाच्या विकासाचे सत्य जगासमोर आणले

एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराची गरज

जिल्हास्तरावर क्रिकेटमध्ये संगमनेरमधील ‘ही’ शाळा ठरली अजिंक्य